विदर्भ स्तरीय पुरस्कार २०२५

Image 1
Poster 1
Image 3
Poster 2
Image 3
Poster 3
Image 3
Poster 4
Image 3
Poster 5
Image 3
Poster 6
Image 3
Poster 7
Image 3
Poster 8

स्व-नामांकन प्रक्रियेस सुरुवात

प्रस्तावना

श्याम महाजन बहुउद्येशीय विकास संस्था विदर्भातील सर्वोत्कृष्ट शेतकरी, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी यांना गौरवण्यासाठी विदर्भ स्तरीय पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी 15 डिसेंबर 2024 पर्यंत संस्थेच्या https://smbvs.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख देखील 15 डिसेंबर 2024 आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
श्री साई ऑनलाइन सेंटर शेडेपार, ता. देवरी, जिल्हा गोंदिया 441901.

निवड प्रक्रिया

कठोर, पारदर्शक आणि ऑनलाईन/ ऑफलाइन निवड प्रक्रियेद्वारे विदर्भ स्तरीय पुरस्कारासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 5 जानेवारी 2025 रोजी महाजन जयंती दिनानिमित्त आयोजित समारंभात महाराष्ट्र राज्य पुरस्कृत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल.

पुरस्काराचे उद्दिष्ट

विदर्भातील शेतकरी, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि कृषी, सामाजिक, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट उमेदवारांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

पुरस्काराचे स्वरूप

पात्रता निकष

उमेदवार विदर्भातील असावा. कृषी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात अद्वितीय योगदानाचे प्रमाणपत्र/ पेपर कटिंग असणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी

अधिक माहितीसाठी, श्री साई ऑनलाइन सेंटर शेडेपार ता. देवरी जिल्हा गोंदिया ला भेट द्यावी किंवा https://smbvs.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Fill The Nomination Form